Day: April 8, 2021

कोरोना आणि होम आयसोलेशन उपचार

 कोरोना चा अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर घाबरून न जाता  डाॅक्टरांकडून आपल्याला झालेल्या कोरोनाची स्थिती व्यवस्थित  समजावून घ्या. सुरूवातीच्या अवस्थेत आपण लवकर उपचार सुरू केले तर सर्वच्या सर्व रुग्ण घरी राहून यातून बरे होऊ शकतात. सर्व काळजी घेतली व वेळीच निदान करून आयसोलेट  होउन डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार…